लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

'हॅकर्स चॅट्सचा वापर करून लग्न मोडतायेत', तरुणीची पोलिसांत तक्रार - Marathi News | a victim of cybercrime reached the police said hackers are breaking the marriage using chat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'हॅकर्स चॅट्सचा वापर करून लग्न मोडतायेत', तरुणीची पोलिसांत तक्रार

Cyber Crime : पोलिसांनी 25 मार्च रोजी बदनामी केल्याबद्दल भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. ...

हॅकर्सची तुमच्यावरही नजर, कर्जाच्या नावाखाली अडकवतात जाळ्यात; 'असा' करा फ्रॉडपासून बचाव - Marathi News | beware of online loan fraud 6 ways to prevent fraud when availing online loan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हॅकर्सची तुमच्यावरही नजर, कर्जाच्या नावाखाली अडकवतात जाळ्यात; 'असा' करा फ्रॉडपासून बचाव

Online Loan Fraud : ऑनलाईन कर्जासाठी अर्ज करताना सायबर फसवणुकीच्या घटना लक्षात ठेवा. ...

होळीनिमित्त कॅशबॅक ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, सरकारकडून अलर्ट - Marathi News | cheating is happening in the name of tempting offers on holi account can be empty in one click | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :होळीनिमित्त कॅशबॅक ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, सरकारकडून अलर्ट

Cyber Crime : सध्या फसवणूक करणारे लोक अशा आकर्षक ऑफर्स देऊन लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारची रोकड देण्याचे आमिष दाखवून लिंक पाठवतात. ...

The Kashmir Files: अलर्ट! ‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्याची उत्सुकता; चुकूनही ‘या’ लिंकवर क्लिक करू नका - Marathi News | Complaints of fraud cyber criminals through The Kashmir Files movie at delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अलर्ट! ‘काश्मीर फाइल्स’ पाहण्याची उत्सुकता; चुकूनही ‘या’ लिंकवर क्लिक करू नका

काश्मीर फाइल्सच्या नावाखाली अनेकांना फसवल्याची तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. ...

धक्कादायक! चक्क बँकेचाच सर्व्हर केला हॅक, हॅकर्सने गायब केले 1.5 कोटी - Marathi News | Shocking! 1.5 crore missing after hacking of dombivali bank server, cyber police investigation underway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धक्कादायक! चक्क बँकेचाच सर्व्हर केला हॅक, हॅकर्सने गायब केले 1.5 कोटी

डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून एक कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक एका अज्ञात इसमाने केली आहे. ...

डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर हॅक, दिड कोटींची फसवणूक - Marathi News | Dombivli Nagari Bank server hacked, Rs 1.5 crore fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर हॅक, दिड कोटींची फसवणूक

Dombivli Nagari Bank server hacked : याप्रकरणी बँकेचे संगणक प्रमुख निरंजन राईलकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद  करण्यात आली आहे. ...

लिंक उघडली अन्  एक लाखाची जमापुंजी गेली - Marathi News | The link was opened and the deposit of one lakh was gone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लिंक उघडली अन्  एक लाखाची जमापुंजी गेली

Nagpur News आरोपीने लिंक पाठविल्यानंतर ती उघडताच एका व्यक्तीच्या खात्यातून एक लाखाची जमापुंजी गेल्याची घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...

फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याच्या खात्यातून उडविले तब्बल ९.२२ लाख - Marathi News | 9.22 lakh was blown out of the account of an employee of a finance company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याच्या खात्यातून उडविले तब्बल ९.२२ लाख

वर्क कॅपिटल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या खात्यातून अज्ञात आरोपीने ९.२२ लाख रुपये उडविल्याची घटना सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत ५ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता घडली. ...