छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी महाराज प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने संभाजी चौक डिंगर अळी येथील पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. ...
भारतीय संविधनाच्या प्रास्ताविकेचे जाहीर वाचन, संगीत रजनी, कलावंतांचा सन्मान, महिलांना पुस्तके वाटप, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रमांनी राष्टÑ सेवा दल व साधना वाचनालय यांच्या वतीने मकरसंक्रांतीचा स्नेहमेळावा झाला. ...
मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त निफाड तालुका विधी व न्याय सेवा समिती व निफाड वकील संघ यांच्या वतीने निफाड अपर व जिल्हा सत्र न्यायालयात प्रा. रशीद पठाण यांचे मराठी भाषा संवर्धन याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी निफाड न्याय ...
बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...
मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जागर मराठीचा याअतंर्गत ह. भ. प. माधव महाराज शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीने आयोजन करण्यात आले होते. ...