वीरशैव, जैन, सूफी तत्त्वज्ञान, महानुभाव, संत साहित्यावर सतत चिंतन, मनन, संशोधन करून विपुल लेखन करणारे डॉ. यु. म. पठाण यांनी त्यांच्या ९० वर्षांच्या जीवन प्रवासातील कडूगोड आठवणींची गाठोडी ‘लोकमत’साठी अक्षरश: खुली केली. ...
पॅरिस येथील एका चित्रपट संग्रहालयातून १९३० मध्ये तयार झालेल्या 'माधबी कंकण' या भारतीय मूकपटाचे रिळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाले आहे. चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली. ...
सोलापूर जिल्ह्यातील वळसंग हे खेडेगाव. मी पाचवीत असताना वडील वारले. घरात सहा बहिणी. परिस्थिती गरिबीची. त्या काळातही मी एम.एस्सी. बी. एड्, नंतर प्राध्यापक म्हणून नोकरी धरली. पुढे गटविकास अधिकारी ते आयुक्तपदापर्यंतच्या वाटचालीत मी नेहमीच माझा हेतू स्वच् ...