सटाणा : कोरोनाबाधितांच्या संख्येत शहरात तीन दिवसात ३८, तर तालुक्यात ६२ रुग्णांची वाढ झाली. सटाणा न्यायालयात तीन, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन रुग्ण आढळून आल्याने मंगळवारपासून (दि. २५) शुक्रवारपर्यंत चार दिवसांचा जनता कर्फ्यू सर्वपक्षीय पदाधिकारी ...
समाजातील विकासाची व्याख्या बदलून मानवकेंद्री विकास साधला जाण्याची गरज असून त्यासाठी कामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न सोडविण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र सोशल फोरमच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.२१)विविध वक ...
सटाणा : येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समाजदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मविप्र समाज ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे उपसभापती राघो आहिरे होते. ...
दिवसभर आपल्या हातून अनवधानाने होणाऱ्या पापाचरणाचा पश्चात्ताप, खेद व्यक्त करण्यासाठी आणि आपल्यामुळे दुसऱ्याला होणाऱ्या दु:ख, हिंसाचारासाठी किंवा प्रत्येक चुकीसाठी ‘मिच्छामि दुक्कडम्’ म्हटले जाते. यात कुठेच क्षमा मागितली जात नाही किंवा क्षमा केलीही जात ...
मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाजदिन म्हणून साजरा करण्यात आली. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे माजी अध्यक्ष व यशस्वी नाट्यवितरक मनोहर कुईगडे (वय ८५) यांचे खरी कॉर्नर येथील घरी बुधवारी पहाटे निधन झाले. ...