Mahakaleshwar Mandir: मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यामधील प्रसिद्ध महाकाल मंदिरामध्ये गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. येथे एक महिला बुरखा घालून मंदिरात दर्शनासाठी आली. ...
मागील ३६ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पोर्णिमेला कचारगड यात्रेदरम्यान गोंड आदिवासी बांधव येथे येऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण व आराध्य दैवतांचे पूजन करून जातात. ...
अवचिता परिमळू, तेरे बिना जिंदगीसे कोई, श्रावणात घननीळा बरसला, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, असा बेभान हा वारा, तेरे बिना जिया जाए ना, ओ सजना बरखा बहार आयी, शिशा हो या दिल हो आणि मेरी आवाजही पहचान है अशा एकाहून एक सरस हिंदी, मराठी गीतांना प्रभावीपणे सा ...
ज्येष्ठ लेखक आणि व्यसनमुक्तीसाठी आयुष्य वेचलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट ( वय ७७) यांचे दीर्घ आजाराने पत्रकारनगर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी निधन झाले ...
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात शास्त्रीय नृत्याचा समावेश करण्याची सूचना केली आहे. ...
सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सुहास शुक्ल यांचे कार्य चार दशकांपासून अविरत सुरू आहे. त्यांच्या जीवनातील विविध पैलूंची माहिती देणारे ‘ध्यासपर्व : सामाजिक बांधीलकीचे’ हे पुस्तक तरुणाईला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केला. ...
पवनी शहराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. इसवी सन पूर्व सातव्या शतकात पवनी गाव अत्यंत समृद्ध होते. त्या काळात सम्राट अशोकाच्या राज्यात पवनीचा समावेश होत असल्याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत. ...