अकोला: संपूर्ण जीवन श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कायार्ला वाहून घेतलेल्या नागपुर येथील ज्येष्ठ प्रचारक श्री दुगार्दासजी रक्षक, तळेगाव येथील रामकृष्ण अत्रे, अ. भा. श्रीगुरुदेव आश्रम गुरुकुंज ग्रामगिता जीवन परीक्षेचे सचिव गुलाबराव खवसे व नागपूर येथील रुप ...
सांगली : प्रसिध्द गायक पद्मश्री पंकज उधास यांनी एक से बढकर एक गजल सादर करीत रविवारी रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारे काही विसरायला लावणाºया या गजल सांगलीकरही गुणगुणताना दिसले. वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त आयोजित वसंतदादा महोत्सवात अस ...
अकोला: गत बारा वर्षांपासून अकोला शहरातील स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची तयारी प्रारंभ करण्यात आली आहे. ...
पुणे : आदानप्रदानातून कला अधिकाधिक समृद्ध होत असते. सांस्कृतिक आदानप्रदानाला बळकटी मिळावी आणि नवी दालने खुली व्हावीत, या उद्देशाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये दोन दिवसीय कोरियन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ आणि १० नोव्हेंबर रोजी र ...
सांगली : आद्य नाटककार विष्णुदास भावे पदक स्वीकारल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. भावेंचा काळ आणि सध्याचा काळ यात मोठे अंतर आहे. आजच्या अभिनेत्यांनी विष्णुदास भावे यांच्यातील जिद्द, हरहुन्नरीपणा आत्मसात केला, तर त्यांना आयुष्यात यश मिळेल. हा पुरस्कार व ...
सातारा : काळजाचा थरकाप उडविणारा सह्याद्रीचा घाटमाथा अन् डोंगरदºया. थंड हवेचे महाबळेश्वर, पाचगणी असो वा स्वराज्याचे साक्षीदार ठरलेले अजिंक्यतारा, वासोटा, प्रतापगड. यांचा जगभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले. यातील बहुतांश ठिकाणं जगभरातील पर्यटकांच ...
कारंजा : श्री पितांबर महाराज गुरूश्री गजानन महाराज संस्थान श्री श्रीक्षेत्र कोंडाली मानोरा येथील श्री पिंताबर महाराज यांच्या पालखी दर्शन सोहळयानिमित्त कारंजा शहरात ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजपापासून शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. ...