लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

ठाण्यात रंगणार एकदिवसीय अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टीवल - Marathi News |  The one-day Ashwedha Ghodbunder Fort Festival in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रंगणार एकदिवसीय अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टीवल

ठाण्यात एकदिवसीय अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टीवल रंगणार आहे. रविवार ४ मार्च रोजी या फेस्टीवलचे आयोजन केले आहे. ...

ठाण्यातील ब्रह्मांड कट्ट्यावर रंगले मायबोलीचे प्रेमतरंग, प्रेक्षकांची मिळाली भरभरुन दाद - Marathi News | Thanhane's universe shrouded in love with love, attracted audience attention | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ब्रह्मांड कट्ट्यावर रंगले मायबोलीचे प्रेमतरंग, प्रेक्षकांची मिळाली भरभरुन दाद

ब्रह्मांड कट्ट्यावर मायबोली मराठी साहित्य रसिक मंडळ ब्रह्मांड प्रस्तुत प्रेमतरंग हा कार्यक्रम सादर झाला.  ...

रत्नागिरी : परिस्थितीनेच मला बनवली हजारो अनाथांची माय : सिंधुताई सपकाळ - Marathi News | Ratnagiri: My condition for thousands of orphans built by circumstances: Sindhutai Sakal | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : परिस्थितीनेच मला बनवली हजारो अनाथांची माय : सिंधुताई सपकाळ

गेली ५० वर्षे अनेक अनाथांना मांडीवर घेऊन जगताना हजारोंची माय होण्याचा आनंद मिळाला. जीवनात माझ्यावर ओढवलेल्या अती वाईट परिस्थितीमुळे मला ही संधी मिळाली, त्याचे मला जराही दु:ख नसल्याची भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली. ...

चॅनलवर मालिकांची दाखविली जाणारी व्हरायटीज हे उद्याचे भविष्य आहे - भीमराव मुडे - Marathi News | The future of the series showcased on the channel is the future of tomorrow - Bhimrao Mude | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चॅनलवर मालिकांची दाखविली जाणारी व्हरायटीज हे उद्याचे भविष्य आहे - भीमराव मुडे

अभिनय कट्टा ही एकमेव चळवळ आहे जी जास्त संख्येने रसिकांच्या उपस्थितीत सुरू असते असे गौरवोद्गार भीमराव मुडे यांनी ठाण्यात काढले. ...

ठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी फेस्टीवल, २० व्हरायटीजच्या बिर्याणी एका छताखाली - Marathi News | Biryani Festival in Thane from Friday, 20 bariyasis of 20 varariyas under one roof | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी फेस्टीवल, २० व्हरायटीजच्या बिर्याणी एका छताखाली

ठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. खुल्या मैदानात होणार ठाण्यातील हा एकमेव महोत्सव असल्याचे आयोजकांनी सांगितले. ...

वर्तमानात जगणे शिकवणारा तिबेटीयन चित्रपट ‘द कप’ - Marathi News | In the present life teaching Tibetan film 'The Cup' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्तमानात जगणे शिकवणारा तिबेटीयन चित्रपट ‘द कप’

प्रत्येक क्षण आनंदाने जगावे. म्हणजेच भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार न करता वर्तमानात कसे जगावे, याची उत्तम शिकवण देणारा तिबेटीयन चित्रपट म्हणजे ‘द कप’. दीक्षाभूमीवर आयोजित बुद्ध महोत्सवाला शनिवारी थाटात सुरुवात झाली. ‘द कप हा चित्रपट यावेळी दाखवण्या ...

गोंदियात सत्यपाल महाराजांचा संत चोखामेळा पुरस्काराने गौरव - Marathi News | Satyapal Maharaj felicited by Saint Chokhamela Award in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात सत्यपाल महाराजांचा संत चोखामेळा पुरस्काराने गौरव

समाज प्रबोधनाचे खरे कार्य आणि हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचे काम सप्त खंजीरी वादक सत्यपाल महाराज यांनी त्यांच्या प्रबोधनातून केले असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले. ...

महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भव्य मिरवणूक - Marathi News | Grand procession on the eve of Mahamastakabhishek Festival | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भव्य मिरवणूक

श्रवनबेळगोळ (जिल्हा हसन- कर्नाटक ) - 88 व्या महामास्तकाभिषेक सोहळ्याच्या पूर्व संध्येला भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कर्नाटक ,महाराष्ट्र, ... ...