सर्व धर्मातील कडवे हे अगोदर आपल्या धर्मातील उदारमतवाद्यांनाच मारतात. गोडसे हा हिंदू राष्ट्रवादी होता. त्याने जिनांचा खून का केला नाही? महात्मा गांधींनाच का मारले?. गेल्या तीन वर्षात ५० पत्रकार मारल्या गेले. ते सर्व हिंदू होते आणि त्यांना मारणारेही हि ...
नाशिक : ‘कवीकुलगुरू’ कालिदास यांनी इ.स. चौथ्या शतकाच्या सुमारास संस्कृत भाषेत रचलेल्या अभिजात काव्य मेघदूतच्या मराठी अनुवादीत रचनांचा रसास्वाद नाशिककरांनी शनिवारी (दि.१४) अनुभवला. निमित्त होते कालिदास दिनाच्या पार्श्वभमीवर शंकराचार्य न्यास सांस्कृतिक ...
‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली. ...
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह नूतनीकरणासाठी एक वर्षभर बंद असल्याने सांस्कृतिक कार्यक्र म बंद होते. मात्र, वर्षभरानंतर नूतनीकरण झालेले कालिदास कलामंदिर रंगकर्मींसाठी सज्ज झाले असून, महाकवी कालिदास दिन उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १३) महापौर ...
नाशिक : आजवर १०वी, १२वीच्या परीक्षेत स्कोअरिंग करून पुढे त्या विषयाकडे ढुंकूनही न बघता अवहेलना केली जात असलेल्या संस्कृत विषयाला सध्या मात्र आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियामुळे चांगले दिवस आल्याचे चित्र आहे. फ्री अॅप्स, यू ट्यूब, संकेतस्थळे आदींद्वार ...
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियासुन दार असावे अशी ओरड सर्वत्र केली जाते, पण झिम्माडने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी कवितेचा मंच उपलब्ध करून दिला आहे. ...
श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्टतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा व बाहुहायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने १४ जुलै ते २२ जुलै या कालावधीत भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव संपन्न होणार आहे. ...