जसे आपण आपल्या घरातील कपाट व्यवस्थित अगदी मनापासून आपल्याला हवे तसे ठेवतो अन् त्याची वेळोवेळी निगा राखतो, अगदी तसेच मेंदूच्या कपाटाचीही स्वच्छता करण्यास आपण वेळ द्यायला हवा. विनाकारण वाईट विचार, दु:खद बातम्या, नकारात्मक भावनांचा कचरा मेंदूत साठवून ठे ...
अतिमहत्त्वाकांक्षेपोटी व्यावसायिक क्षेत्रात आपले इप्सित साध्य करण्याच्या उद्देशाने वाटेत अडसर ठरू पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कायमचे संपवून टाकण्यापर्यंतच्या थराला काही व्यक्ती पोहचतात किंबहुना तसा डावही आखतात, असेच चित्रण ‘डार्लिंग’च्या प्रयोगातून द ...
वाशिम : विदर्भासह मराठवाडयात प्रसिध्द असलेली ‘वाटाणेवाडी’ वारकºयांचा विसावा ठरत आहे. वाटाणेवाडीत संत गाडगेबाबा यांनी सुरू केलेली पालखी विसाव्याची व्यवस्था आज वर्षानुवर्षांपासून अविरत सुरू ठेवून गाडगेबाबांच्या स्मृती जपण्याचे कार्य सुरु आहे . ...
आधुनिकतेच्या काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या गोष्टी जरी केल्या जात असल्या तरी राज्यातील बहुतांश खेड्यापाड्यांत आजही अंधश्रद्धेला वाव मिळत आहे. अंधश्रध्देची खोलवर रूजलेली पाळेमुळे उखडून फेकण्यास अद्यापही अपयश येत असून, यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त होत असल ...
तब्बल साठ वर्षे सिनेमासृष्टीची सेवा करत भारतीय चित्रपटांच्या संगीताला ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांनी दिशा दिली. त्यांच्या अजरामर संगीतामुळे अनेक चित्रपट गाजले, असे प्रतिपादन नौशाद अली यांचे मराठीत आत्मचरित्र लिहिणारे शशिकांत किणीकर यांनी केले. ...
भारत स्वतंत्र झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच देशाच्या फाळणीच्या वेदना या आनंदावर वीरजण टाकणाऱ्या होत्या. भारत-पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती झाली आणि आजही या फाळणीच्या वेदना जनसामान्यांना अस्वस्थ करून जातात. ...
पुराणकथांमधून प्रबोधन अन पहाडी आवाज...टाळ, संबळ, ढोलकी यांसारख्या पारंपारिक लोकवाद्यांची साथ अन् भारूड, गोंधळासारख्या लोककलेचा माध्यमातून जागर करत मुंबईचे प्रसिध्द लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी उपस्थित श्रोत्यांच्या मनाला मोहिनी घातली. ...