प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांनी पुरीया धनश्री रागातील बडा ख्यालमध्ये सादर केलेले ‘कैसे दिन बिते’ व त्यानंतर याच रागातील द्रुत बंदीश ‘पायलीया झनकार मोरी’ यामध्ये नाशिककर मंत्रमुग्ध झाले होते़ ...
अवघ्या मराठी मनाला मोहिनी घालणाऱ्या शब्दप्रभू गदिमा आणि स्वरप्रभू बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’चे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुरेल स्वरातील गायनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. ...
जंगलात राहणारी, सांबर मारून खाणाऱ्या व त्याच्या कातडीचा वस्त्र म्हणून वापर करणाºया आदिवासी जमात़ सांबत तसेच पशुहत्येविरोधात या जमातीतीलच एकाने आपल्याच कुटुंबीयांशी केलेला संघर्ष ‘सांबरी’ या दोन अंकी नाटकाने प्रेक्षकांसमोर शुक्रवारी (दि़२१) उलगडला़ का ...
राजस्थान म्हणजे कलात्मकता, संस्कृती, परंपरा यांचा संगम. याच भूमीतील मौलिक ठेवा नागपूरकरांना अ़नुभवण्याची संधी मिळावी यासाठी श्री बिकानेरी माहेश्वरी पंचायत, युवा समिती व मारवाडी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राजस्थान महोत्सव-२०१८’चे शुक्र ...