महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना आपला हक्काचा वाटणारा अभिनय कट्टा विविध कलाकृती सादर करून प्रत्येक कलाकाराला नक्कीच व्यासपीठ मिळवून देण्यात यशस्वी ठरला आहे. ...
: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या ४१ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या खुल्या गटात इस्लामपूरच्या राजाराम बापू इन्स्टिट्यूटची कस्तुरा ही एकांकिका प्रथम आली. मुंबईच्या पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या पैठणी या एकांकिकेने द्वितीय, तर कोल्हापूरच्या श ...
सामूहिक गोदापूजन... आदिवासी कलावंतांकडून लोकनृत्याची धमाल... नदीवरच्या गीतांची बहारदार मैफल अन् कथक, भरतनाट्यम्चा कलाविष्कार अशा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘गोदास्पंदन’चा समारोप रविवारी (दि.३०) करण्यात आला. ...
ग्रामगीतेतील विचार महिलांनी आत्मसात करून त्या विचारांनुसार वाटचाल करण्याची गरज आहे, तसेच राष्ट्रसंतांचे विचार मनामनात रुजविण्याची गरज असल्याचे मत सुहासिनी धोत्रे यांनी व्यक्त केले. ...
बुलडाणा शहरातून शंकराचार्य व गुरूपिठाधीश यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत महिला व पुरूषांच्या पारंपारीक वेशभुषेचे दर्शन घडले. ...