शेलूबाजार (वाशिम) : चिखली येथे संत झोलेबाबा यांच्या ५४ व्या यात्रा महोत्सव निमित्त २२ जानेवारीपासून भव्य खंजेरी भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. ...
संभाजी राजे यांच्या वाट्याला विचित्र आयुष्य आले आणि त्यातून ते कणखर तसेच समृद्ध होत गेले. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांच्यात स्वाभिमान दिसत होता; त्यातूनच त्यांनी सोसलेले आयुष्य क्रांतिकारी घडले, असे प्रतिपादन क्रांतीशाहीर प्राध्यापक सचिन कानिटकर ...
गेल्या २३ वर्षांपासून अखंडपणे सुरू असणारी व उत्तर महाराष्ट्रात मानदंड ठरलेल्या भडगाव येथील केशवसूत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमालेला १९ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. ...
कृषिप्रधान देश म्हणवणाºया भारतात शेतकरी कायम गरीबच राहिला आहे. शेतीविषयी कोणतीही प्रात्यक्षिक माहिती नसलेले व्यावसायिक आणि अधिकारी शेतकºयांना शेती करायला शिकवतात. त्यातही ते उत्पादन वाढविण्याचाच सल्ला देतात. मात्र उत्पादित मालाचे काय करायचे, तो कोठे ...
वारकरी सांप्रदायात रिंगण सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा रिंगण सोहळा विदर्भात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील बहिरम या तीर्थक्षेत्री मागील वर्षीपासून सुरू झाला आहे. ...
सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्याच्या अथक परिश्रमातून तब्बल २० हजार २८८ कापडाचे तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण सांगलीत झाले. तब्बल १९ बाय ८ फूट इतकी मोठी क्विल्ट तयार करून त्यांनी सांगलीच् ...