शहरात संगीत शंकर दरबार या शास्त्रीय गायन, वादन कार्यक्रमास २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात संगीत शंकर दरबार पूर्वसंध्या कार्यक्रमात सोमवारी सूर नवा, ध्यास नवा या स्पर्धेतील विजेते स्वराली जाधव व इतर छोटे सूरवीरांचा कार्यक्रम होणार ...
युगंधरा फाउंडेशनतर्फे ‘होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. दोन दिवसीय चाललेल्या कार्यक्रमात महिलांनी या खुल्या व्यासपीठावर आपल्या अंगभूत कलांचे सादरीकरण केले. यावेळी अनेक स्पर्धां घेण्यात आल्या. यात पुष्पा बडगुजर ठरल्या होम मिनिस्टरच्या मानकरी. ...
वाशिम : अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाला २२ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या नाटय परिषदेमध्ये कारंजा शाखेच्या एकांकीका सादरीकरणाचा मान मिळाला. ...
कचारगडला अ दर्जाच्या पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन या स्थळाचा सर्वांगिन विकास करण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...