कालिका मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने महिला दिनानिमित्ताने क्रीडाक्षेत्रातील गुणवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
वसंत व्याख्यानमाला या संस्थेला अनुदान देण्याच्या विषयावरून श्रीकांत बेणी यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले असतानाच माजी कार्यवाह रमेश जुन्नरे यांनी संस्थेतील गैरव्यवहारामुळे या आधीच्या दोन आयुक्तांनी नाकारलेले अनुदान विद्यमान आयुक्तां ...
दर तीन वर्षांनी होणारी मालवण तालुक्यातील वायंगणी गावची देवपळण अर्थात गावपळण ११ मार्च पासून सुरू होत असून ग्रामदेवतेसहित ग्रामस्थ तीन दिवस तीन रात्री वेशी बाहेर रानावनात झोपड्या उभारुन राहणार आहेत. ...
महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे वितरण पुण्यात करण्यात आले. यामध्ये नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिघावकर आणि धावपटू ...
सहानुभूतीच्या स्पर्शातून सतत अपंगत्वाची जाणीव करून देणाऱ्या हातांमुळे मनाला होणारी इजा अधिक वेदनादायी असते. अपंगत्व ही कोणती व्याधी अथवा आजार नव्हे तर ती एक स्थिती हे समाजाला सांगण्याची अजूनही गरज असल्याचे प्रतिपादन सोनाली नवांगूळ यांनी केले. ...
स्त्रीच्या कार्यकर्तुत्वाला, जिद्दीला सलाम करण्याचा दिवस अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन! ८ मार्चच्या या ‘मुहुर्ता’वर विविध माध्यमांतून तिच्यावर शुभेच्छांची अक्षरश: बरसात झाली. ...