दिवाना हुवा बादल..., तेरा मेरा प्यार अमर..., देखा मैने देखा एक सपना..., हमने सनम को खत लिखा..., एक प्यार का नगमा हैं... अशा एकापेक्षा एक सरस गाजलेल्या हिंदी चित्रपटांमधील लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गीतांच्या गायनाने नाशिककरांची संध्या ...
न्यू सहकारनगर येथे जुन्या मनोरंजक खेळांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. येथील महिलावर्गाने लहान मुलांच्या संगतीने बाहुला-बाहुलीचे लग्न लावून भातुकलीचा खेळ साजरा केला. मोबाईलच्या स्क्रीनवर कायम बोटे असणाऱ्या नव्या पिढीतील मुलांना, जुन्या खेळांतून व्य ...
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या ज्या रचनां संगीतबद्ध केल्या आहेत, त्यावर आधारित गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ५८ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. २४)पासून चार दिवस केशवराव भोसले नाट्यगृहात हा महोत्सव होईल. तसेच रविवारी (दि.२१) राज्य न ...
वाचक कट्टा म्हणजे वाचनसंस्कृतीचे जतन व्हावे मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित राहावे म्हणून लेखक दिग्दर्शक किरण नाकती ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टेकऱ्यांनी सुरू केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. ...
आपल्या धर्मातील अन्य सर्व देव आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असतात. मात्र, युगानुयुगे भक्तांची प्रतीक्षा करीत विटेवर उभा असलेला आणि तो आपल्याला छातीशी कवटाळेल, असा समरसतेचा भाव निर्माण करणारा विठ्ठल हा एकमेव अवतार असल्याचे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घ ...