‘विद्यार्थ्यांनी स्वच्या जाणिवेचा शोध घ्यावा’, असे आवाहन जुगाड कौन्सेलिंग सेंटरच्या डॉ. कल्याणी कुलकर्णी यांनी केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत ‘वयात येताना’ या विषयावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेत डॉ. कुलकर्णी बोलत होत्या. ...
कोल्हापूरच्या चित्रनगरीत चित्रीकरणाचे दर १ आॅगस्टपासून कमी करण्यात आले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली. ...
मिरजेतील तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर व आतिक सतारमेकर यांनी तंतुवाद्यनिर्मितीचे धडे जपानी संगीतप्रेमींना दिले. जपानमध्ये ध्रुपद सोसायटीतर्फे तंतुवाद्य निर्मिती कार्यशाळेसाठी आमंत्रित सतारमेकर पिता-पुत्रांनी जपानमधील टोकियो, कानागावा या शहरात कार्य ...
रेवतीश्री प्रॉडक्शनच्या वतीने सदाबहार ‘रफी तेरी याद में’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गाण्यांचा हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे सादर झाला. ...
विशाखापट्टनम येथे झालेल्या अ.भा. नृत्य स्पर्धेत नागपूरच्या आर्या कळमकर हिने शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रथम तर उपशास्त्रीय प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ...