कालिदासच्या नूतनीकरणानंतर गतवर्षी करण्यात आलेल्या सुधारित नियमावलीतील अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्तीचा मुद्दाच व्यावसायिक नाट्यनिर्माते, नाट्यव्यावसायिक आणि प्रथितयश कलाकारांच्या रोषाचे कारण ठरत आहे. ...
ज्या कलांना प्रमुख परफॉर्मिंग आर्ट म्हणून संबोधले जाते अशा गायन, वादन, नृत्य आणि दृककलेत येणाऱ्या चित्रकलेचा अनोखा संगम साधत ‘मल्हार’च्या सृजनात्मक छटांचे रविवारी सादरीकरण करण्यात आले. ...
गतवर्षी सुधारित नियमावली लागू केल्यापासून नाट्य व्यावासायिक, हौशी रंगकर्मी, नाट्य परिषदेपासून ते कलाकारांपर्यंत असे नाट्य वर्तुळातील बहुतांश घटक या नियमावलीबाबत नाराज आहेत. ...
विदर्भात नागपूरची मारबत, पांढुर्ण्याची गोटमार आणि सिंदी (रेल्वे) येथे साजरा होणारा बालगोपालांचा लाकडी नंदी पोळा प्रसिद्ध आहे. या तान्हा पोळ्याची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. पिढ्यान्पिढ्यांपासून साजरा होत असलेला पोळा उत्सव लोकोत्सवाप् ...
प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे दोन अंकी गूढ नाट्याचे प्रभावी सादरीकरण अखेरच्या क्षणी उलगडणारा गुंता ‘शेवटचा डाव’ या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला. नाटकात सात दृश्यं व एक अदृश्य पात्र संपूर्ण नाटक विविध अंगांनी वळवत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगे ...
अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रांमुळे ज्या कालिदास मंदिराच्या तांत्रिक बाजूबाबत सध्या कोणतीही ओरड नाही, त्याच अंगाला ‘आउटसोर्स’ करून महापालिका नक्की कुणाचे हित साधत आहे. ...
श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त हिंगोली शहरातील राणीसती मंदिरात २४ आॅगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमानिमित्त भजन गायक व्यास यांचे संगीतमय भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. ...