आकर्षक सजावट, भारतमाता, शेतकरी, महादेव, शिवाजी महाराज अशा वेशभूषा करून नटलेले बालगोपाल, आकर्षक डौलदार नंदीसोबत लावलेले सामाजिक संदेश, अशा उत्साहाच्या वातावरणात शहरात तान्हा पोळा साजरा करण्यात आला. ...
मारबत आणि बडग्या उत्सवात सहभागी होण्याची हौस सकाळपासून निर्माण झालेल्या दमटपणावर आणि त्यानंतर बरसलेल्या तुफान पावसावरही भारी पडली. देश-विदेशातील पाहुण्यांसह लाखाच्या घरात नागपूर व विदर्भातील नागरिकांनी या महोत्सवात जल्लोषात सहभाग घेतला. ...
कालिदास कलामंदिराच्या प्रस्तावित नियमावलीत सकाळ आणि प्रथम सत्र यांना विभागण्यात आले असून, सकाळच्या सत्रातील दरांमध्ये घट करण्यात आली असून, महात्मा फुले कलादालनाचे दर निम्मे करण्यात आले आहेत. ...
भोकरदन तालुक्यातील हिसोडा खुर्द येथे पोळा सणातील पूजेचा मान मिळविण्यावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी ‘लकी ड्रॉ’ काढून वादावर पडदा टाकण्यात येत आहे. ...
स्वत:तच वेगळेपणा जपणारे आणि नागपूरची स्वत:ची अशी ओळख म्हणून प्रसिद्ध असणारे दोन उत्सव शनिवारी परंपरेनुसार साजरे होणार आहेत. एक आहे, तान्हा पोळा... हा सोहळा नागपूरकर भोसले घराण्याचीच देण आहे तर, दुसरा मारबत महोत्सव.. ...
ईडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे... अशी आर्त हाक मोठ्या बैल पोळ्याच्या निमित्त घालण्यात आली. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लहानथोरांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात बैल पौळा साजरा झाला. ...