महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत २०१९ साठी दिल्या गेलेल्या पुरस्कारांमध्ये एक घोळ दिसून आला. ‘भरतनाट्यम्’मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरूंचा सन्मान ‘मोहिनी अट्टम’साठी करण्यात आला. ...
तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे़़़ भीमराज की बेटी हूं, मै तो जयभीमवाली हूं़़़ मी वादळ वारा यासारख्या एकापेक्षा एक सरस भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम मंगळवारी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारात ...
संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांचे सूत्र पुढे नेणारे शास्त्र म्हणजेच कला असल्याची भावना कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केली. ...
मुग्धा चिटणीस-घोडके कला-सांस्कृतिक प्रतिष्ठान, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि व्यास क्रिएशन्स् आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. ...
नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे आवर्तन संगीत सोहळ्याचे दुसरे पुष्प ‘वारी’ आणि ‘इंद्रायणी’ या नृत्यमैफलीद्वारे रंगले. या संकल्पनेतील नृत्यकलेने भक्तीच्या अनोख्या वारीचे दर्शन नाशिककरांना घडले. ...