सप्तखंजेरी भजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आकर्षक शैलीत लोकांपर्यंत पोहचवून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांना २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
अनेकदा वाचनातून, अनुभवातून, माध्यमातून, शिल्प, चित्र, नाटक, संगीतातून स्त्रीची रुपे पाहिली तरी स्त्री जीवन समजायला अवघड आहे असे मत डॉ. अरुढा ढेरे यांनी व्यक्त केले. ...
नृत्यात नुकतीच डॉक्टरेट मिळविलेल्या सुमुखी अथनी यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या प्रबंधावर आधारित मातृभुवंदना, धृवपद, सादरा, सावनी व तराणा अशा फारशा प्रचलित नसलेल्या बंदिशींचे सादरीकरण करीत रसिकांची मनमुराद दाद मिळविली. ‘कथक परिक्रमा’ या नृत्य ...
संगीताच्या निमित्ताने आम्ही मंगेशकर कुटुंबीय जगभर फिरलो, पण नाशिकबाबत कायमच विशेष आपुलकी वाटत आली आहे. आमचे नाशिक शहराची ऋणानुबंध खूप जुने असून ते अद्यापही कायम आहेत, असे प्रतिपादन प्रख्यात संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी केले. ...
जागतिक पालीभाषा गौरव दिनानिमित्त संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. १५) सकाळी १0.३0 वाजता प. सा. नाट्यगृहात पाली-मराठी भाषेतील भिक्खुनी महाप्रजापती गौतमी नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. ...
कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला मिळालेले विशेषाधिकार हे केवळ कागदोपत्री होते. भारताचे ते आविभाज्य अंग असूनदेखील नसल्यासारखे होते. त्या राज्याचा स्वतंत्र राष्टÑध्वज होता, यामुळे भारताविषयीचे प्रेम तेथील जनतेत वृद्धिंगत होण्यास अडथळा निर्माण होत होता. कलम ...
शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला पंख अन् स्वप्न दिले. त्यामुळेच जगाच्या अवकाशात भरारी मारण्याचे बळ मिळाले. घरची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना केवळ चांगले शिक्षक आणि चांगले संस्थाचालक मिळाले म्हणून मी परराष्ट्र सेवेत येऊ शकलो, असे प्रतिपादन परराष्टÑ ...