राज्य हौशी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, सर्वच नाट्यप्रयोगांची वेळ सायंकाळी सातनंतर करावी, अशी मागणी परिवर्तन कला फौंडेशनतर्फे राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आली आहे. ...
राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, रंकाळा, सह्याद्रीच्या रांगा यासह ग्रामीण भाग आपल्या कुंचल्यातून साकारल्याने १९७० ते ९० च्या दशकातील कोल्हापूरचा निसर्गच चित्रकार एम. आर. देशमुख यांच्या चित्रातून उमटला आहे. चित्रातून साकारलेला हा आविष्कार पाहण्यासाठी कलार ...
गावी जाण्यासाठी केवळ सात रुपयांची गरज असताना, सापडलेली चाळीस हजार रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या धनाजी जगदाळे यांचा चिल्लर पार्टीने केलेल्या सत्काराने माणुसकी भारावून गेली. ...
सांगली : सांगलीकरांची सांस्कृतिक भूक भागवणारे भावे नाट्यगृह महापुरानंतर आता सावरले आहे. मोठ्या नुकसानीनंतर व्यवस्थापनाने त्याला पुन्हा नवा चेहरा ... ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित केली जाणारी ५९ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी शुक्रवार (दि. १५) पासून केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू होणार आहे. स्पर्धेची सुरुवात सायंकाळी सात वाजता यशोधरा पंचशील थिएटर अॅकेड ...
यशोदा आणि कृष्णाच्या संवादातून उलगडत जाणारे सकाळचे वर्णन अन् त्यावर साभिनय रंगलेल्या नृत्याविष्कारानंतर पावसाची तीन रूपे दाखविणारा कथ्थकचा अनोखा नजराणा सादर करीत तीन दिवसीय कथ्थक उत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. ...
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले नैसर्गिक व इतर विविध प्रकारचे छायाचित्र तसेच समाजभिमुख बातम्यांच्या कात्रणांच्या प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि.१) नाशिकरोडला प्रारंभ झाला. ...