लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना कोल्हापूर प्रेस क्लबमार्फत मानपत्र - Marathi News | Senior journalist Ananth Dixit received a certificate from Kolhapur Press Club | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना कोल्हापूर प्रेस क्लबमार्फत मानपत्र

ज्येष्ठ पत्रकार, संपादक अनंत दीक्षित यांना कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यकारिणीत ठरल्याप्रमाणे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मानपत्र देण्यात आले. यावेळी तुमच्यामुळे कोल्हापूर भेटले, अशा शब्दात अनंत दीक्षित यांनी प्रतिक्रिया दिली. ...

राज्य नाट्य स्पर्धेत अवघड जागेचं दुखणं प्रथम,बसणी पंचक्रोशीचा षटकार - Marathi News | First place hurts difficult in state drama tournament | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्य नाट्य स्पर्धेत अवघड जागेचं दुखणं प्रथम,बसणी पंचक्रोशीचा षटकार

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य मराठी स्पर्धेत रत्नागिरी व मालवण केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालय संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या अवघड जागेचं दुखणं या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले ...

अयोध्या, 370, हिंदू - मुस्लिम हे विषयही चालतील, पण...; 'फिरोदिया करंडक'चं एक पाऊल मागे - Marathi News | the new rule of firodia karandak about selecting topics has been taken back | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्या, 370, हिंदू - मुस्लिम हे विषयही चालतील, पण...; 'फिरोदिया करंडक'चं एक पाऊल मागे

फिराेदिया करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये विषय निवडीबाबत घालण्यात आलेल्या नियमाबाबत सर्वच स्तरातून टीका झाल्याने हे नियम मागे घेण्यात आले आहेत. ...

आणि झाली सुरांची बरसात... सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची क्षणचित्रे  - Marathi News | And in the rainy season ... Highlights of the Sawai Gandharva Bhimsen Festival | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :आणि झाली सुरांची बरसात... सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची क्षणचित्रे 

वाद दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक मंत्र्याच्या घरात बासरी वाजायला हवी : पं. हरीप्रसाद चौरासिया - Marathi News | If the disputes are to be avoided, the flute should be played in every minister's house. Hariprasad Chaurasia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाद दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक मंत्र्याच्या घरात बासरी वाजायला हवी : पं. हरीप्रसाद चौरासिया

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवतील 'अंतरंग' या संवादात्मक कार्यक्रमात पं. हरीप्रसाद चौरासिया यांनी बासरीचे महत्त्व विषद केले. ...

हिंदू - मुस्लिम, राम मंदिर - बाबरी मस्जिदवरील विषय नकाे ; फिराेदिया करंडकाची नियमावली - Marathi News | dont take hindu- muslim, ram mandir- babri musjid subjects in firodia karandak ; new rule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदू - मुस्लिम, राम मंदिर - बाबरी मस्जिदवरील विषय नकाे ; फिराेदिया करंडकाची नियमावली

यंदा फिराेदिया करंडक स्पर्धेसाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून त्यात संवेदनशील विषयांवर सादरीकरण करु नये असे सांगण्यात आले आहे. ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर प्रदीप कबरे यांच्या खिडकीचे अभिवाचन संपन्न  - Marathi News | Pradeep Kabare's window on acting cut in Thane concludes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर प्रदीप कबरे यांच्या खिडकीचे अभिवाचन संपन्न 

 अभिनय कट्टा म्हणजे ठाण्यातील कलारसिकांसाठी असलेली विविधरंगी कलाकृतींची मेजवानी. ...

ठाण्यात रंगणार गुरूवर्य स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमाला, यंदाचे व्याख्यानमालेचे रौप्य महोत्सवी वर्षे - Marathi News | Guruvayur Sattar will paint in Thane. Vs. Kulkarni Gaurav Lecture, Silver Festival Festival of Lectures this year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रंगणार गुरूवर्य स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमाला, यंदाचे व्याख्यानमालेचे रौप्य महोत्सवी वर्षे

सामाजिक उद्बोधन व प्रबोधन क्षेत्रासाठी वाहिलेली ही लोकाभिमुख व्याख्यानमाला ठाणेकर नागरिकांससाठी वैचारिक पर्वणी ठरते. ...