मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग होणाऱ्या विमानांमुळे दर २४ तासांत धावपट्टीवर तब्बल १५०० ते २ हजार किलो रबराचा कचरा विखुरला जात असल्याचे समोर आले आहे. ...
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या वतीने देशात नवी दिल्ली, जयपूर, विजयवाडा, आग्रा, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद अशा सहा ठिकाणी अत्याधुनिक विश्रामगृहे उभारण्यात आलेली आहेत. ...
सीएसएमटीतील कोसळलेल्या हिमालय पुलासंबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. यातूनच पुलाची तपासणी न करताच अहवाल पाठविल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे ...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील धोकादायक पुलाला सुस्थितीत असल्याचा निर्वाळा किरकोळ दुरुस्ती सुचवणाऱ्या आणि निष्पाप पादचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रोफेसर डी. डी. देसाई असोसिएट इंजिनीअरिंग कन्सल्टंट अॅण्ड अॅनॅलिस्ट कंपनीच्य ...
मुंबई पूल दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ...
महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी ... ...