''त्या'' मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 08:51 PM2019-05-02T20:51:22+5:302019-05-02T20:52:01+5:30

मूळचे जयपूरचे असणारे पंकज गुलाब चंद इंदोरा (४९) हे जेटीबी नगर येथे रेल्वे वसाहतीमध्ये राहायला होते.

"That" death of a motorbike's heart attack | ''त्या'' मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  

''त्या'' मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  

Next
ठळक मुद्दे२६ एप्रिल २०१९ रोजी हार्बर मार्गावरील बेलापूरहुन आलेली लोकल सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील बफरला जाऊन धडकली.या प्रकारामुळे मोटरमन पंकज गुलाब चंद इंदोरा यांची रेल्वे प्रशानाकडून चौकशी करण्यात आली आणि त्यांना सात दिवसांसाठी प्रशिक्षणासाठी पाठ्वण्यात आले.

मुंबई - सीएसएमटी रेल्वे स्थानकात बफरला किरकोळ धडक दिलेल्या मोटरमनचा हृदयविकाराने आज सकाळी मुत्यू झाल्याची घटना घडली. मूळचे जयपूरचे असणारे पंकज गुलाब चंद इंदोरा (४९) हे जेटीबी नगर येथे रेल्वे वसाहतीमध्ये राहायला होते.

२६ एप्रिल २०१९ रोजी हार्बर मार्गावरील बेलापूरहुन आलेली लोकल सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील बफरला जाऊन धडकली.  लोकलचा वेग कमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र या प्रकारामुळे मोटरमन पंकज गुलाब चंद इंदोरा यांची रेल्वे प्रशानाकडून चौकशी करण्यात आली आणि त्यांना सात दिवसांसाठी प्रशिक्षणासाठी पाठ्वण्यात आले. मात्र या घटनेला आठवडा देखील झाला नाही त्यातच गुरुवारी सकाळी पंकज गुलाब चंद इंदोरा यांचा ह्र्द्यविकाराच्या झटक्याने मुत्यू झाला.

Web Title: "That" death of a motorbike's heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.