लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news , मराठी बातम्या

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
Crypto Currency: क्रिप्टो एक्सचेंज सुरु करणार्‍या व्यावसायिकाला व्हिएतनाममधील डेव्हलपरने घातला गंडा - Marathi News | Developer in Vietnam sues crypto exchange startup | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Crypto Currency: क्रिप्टो एक्सचेंज सुरु करणार्‍या व्यावसायिकाला व्हिएतनाममधील डेव्हलपरने घातला गंडा

सर्व्हर हॅक करुन पळविले क्रिप्टॉक्स टोकन, बायनाज एक्सचेंजने गोठविली काही रक्कम ...

शेअर बाजार, क्रिप्टो, सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना केले ‘गरीब’! ३०० कंपन्या नीचांकी स्तरावर - Marathi News | stock market crypto currency gold silver made investors poor 300 companies at low levels | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार, क्रिप्टो, सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना केले ‘गरीब’! ३०० कंपन्या नीचांकी स्तरावर

सतत वाढत असलेल्या महागाईने आणि युक्रेन संकटामुळे निर्माण झालेल्या राजकीय तणावामुळे आतापर्यंत २०२२ गुंतवणूकदारांसाठी अतिशय निराशाजनक ठरले आहे. ...

Cryptocurrency Terra Luna: क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायचीय? एकाच आठवड्यात ९००० वरून ५० पैशांवर आली कॉईनची किंमत... - Marathi News | Cryptocurrency Terra Luna: Want to invest in cryptocurrency? price of coin Terra Luna has gone down from 9000 to 50 paise in a single week ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायचीय? एकाच आठवड्यात ९००० वरून ५० पैशांवर आली कॉईनची किंमत...

नवीन गुंतवणूकदारांनी ही क्रिप्टोकरन्सी खरेदी करू नये म्हणून असे केले जाते. नवीन गुंतवणूकदार ही करन्सी वाढेल आणि आपल्याला बक्कळ पैसा मिळेल अशा आशेने ती खरेदी करतील. ...

अशी दिसेल जगातील पहिली बिटकॉईन सिटी, अल साल्वाडोरनं जारी केलं डिझाईन - Marathi News | Bitcoin City El Salvador president unveils layout of crypto utopia cryptocurrency first city in world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अशी दिसेल जगातील पहिली बिटकॉईन सिटी, अल साल्वाडोरनं जारी केलं डिझाईन

Bitcoin City: अल साल्वाडोरनं गेल्या वर्षी बिटकॉईनला अधिकृत चलनाच्या रुपात मान्यता दिली आहे. ...

Cryptocurrency : क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवलेत...! 30 टक्के करावर आणखी एक भलामोठा कर लागणार; हातात काय उरणार? - Marathi News | Cryptocurrency Latest Update : Cryptocurrencies may soon attract 28% GST, 1% TDS like betting and casinos in India after 30 percent of Income Tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवलेत...! 30 टक्के करावर आणखी एक भलामोठा कर लागणार; हाती काय उरले?

Cryptocurrency in GST: केंद्र सरकारने बजेटवेळी क्रिप्टोकरन्सीवरील उत्पन्नावर ३० टक्के कर लावणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे आतापर्यंत लाखो रुपये कमावलेल्या भारतीय गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले होते. परंतू, आताची ही अपडेट त्याहून मोठा धक्का देणारी ...

जगातील पहिले Crypto क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहक कोणतेही शुल्क न भरता कार्ड मोफत वापरू शकणार! - Marathi News | crypto credit card world first crypto credit card launched by nexo and mastercard know  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील पहिले Crypto क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहक कोणतेही शुल्क न भरता कार्ड मोफत वापरू शकणार!

Crypto Credit Card : क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना आता या कार्डचा लाभ मिळणार आहे. या कार्डमध्ये ग्राहकांसाठी अनेक नवीन आणि उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. ...

क्रिप्टोकरन्सीची सर्वात मोठी चोरी; हॅकर्सनी 4,543 कोटी रुपये उडवले - Marathi News | crypto money heists hackers steal 5 crore from a blockchain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सीची सर्वात मोठी चोरी; हॅकर्सनी 4,543 कोटी रुपये उडवले

Crypto Fraud Alert : हॅकर्सनी Axie Infinity या ऑनलाइन व्हिडीओ गेमच्या निर्मात्यांकडील स्काय माविस आणि अ‍ॅक्सी DAO कॅम्प्युटर्सचा वापर केला, ज्यांना नॉड्स म्हणतात ...

१ एप्रिलपासून अनेक नियम बदलणार; आपल्या खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या - Marathi News | Big changes to come into effect from 1 April from medicine to cryptocurrency all you need know! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून अनेक नियम बदलणार; आपल्या खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या

सामान्यांपासून श्रीमंतांना बसणार फटका; कपडे, मोबाइल स्वस्त होणार ...