लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल

Crude oil, Latest Marathi News

'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र - Marathi News | 'PM Modi hides things; Trump reveals them', Congress criticizes Russian oil purchase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या फोन संभाषणावर काँग्रेसने टीका केली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी! - Marathi News | Donald Trump s threats rocket on the ground India increases Russian crude oil purchases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!

​​​​​​​ऑक्टोबरमध्ये पुन्हा वाढ; कोणत्याही कंपन्यांना नाही दिले रशियन तेल खरेदी थांबविण्याचे आदेश ...

'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत' - Marathi News | 'No phone conversation between PM Modi and Trump'; India rejects claim, US President 'in contempt' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास सहमती दिल्याचा दावा केला होता.  ...

आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती - Marathi News | India-Russia Relation: We will think about our country first; India's clarification on Donald Trump's 'Russian Oil' claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती

India-Russia Relation: भारत यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ...

भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण? - Marathi News | India makes large purchases from Russia despite US pressure; India ranks second in buying cheap oil, so who is first? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून अनेक देशांवर दबाव असताना, भारताने मात्र आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत मोठी खरेदी केली आहे. ...

'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी - Marathi News | India-America Relation: 'Stop buying Russian oil or else...', US Minister Howard Lutnick threatens India again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी

India-America Relation: 'भारत लवकरच अमेरिकेच्या दबावाला बळी पडेल.' ...

भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो? - Marathi News | India bought oil from Russia, and there was a clash between Navarro and Musk! What did Navarro say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?

रशियाचे ‘वॉर मशिन’ भारत चालवत आहे : नवारोंची पोस्ट; या पोस्टला मस्क यांच्या ‘एक्स’ने जोडले फॅक्ट चेक; अमेरिकाही रशियाकडून युरेनियम खरेदी करत असल्याचे मांडले तथ्य ...

निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला - Marathi News | Saudi Arabia Prince betrays India; halts crude oil supply to Nayara Energy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला

अख्खा युरोप, अमेरिकाही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आला आहे. तरीही भारत त्यांना खुपत आहे. सौदीच्या या कंपन्यांवर थेट सौदीच्या राजघराण्याचे नियंत्रण आहे. ...