तीन वर्षांनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असून, त्यामुळे महसुलात घसरण होऊन महागाई वाढणार आहे. ही बाब मोदी सरकारसाठी आर्थिक आघाडीवर डोकेदुखी ठरणार आहे. ...
पुढील सहा ते आठ वर्षांमध्ये खनिज तेलाचे भाव प्रति बॅरल 10 डॉलर्स इतके कोसळतील असं भाकीत लाँगव्ह्यू इकॉनॉमिक्सचे चीफ एग्झिक्युटिव्ह ख्रिस वॅटलिंग यांनी केले आहे. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अंदाज वर्तवला आहे ...