पिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांना १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत असल्याने या पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. ...
सांगली जिल्ह्यात सुमारे ८० हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. हवामान बदल शासनाची उदासीन भूमिका आणि सातत्याने होणारे नुकसान, यामुळे द्राक्ष बागायतदारांनी ३० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळामध्ये गोविंद गणपत पुळेकर यांनी चालकपदी इमाने-इतबारे सेवा बजावली. निवृत्तीनंतर मात्र गावाकडची वाट धरली. त्यानंतर त्यांनी शेतीची कास धरली. ...
नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान भरपाई पोटी तब्बल ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सुमारे चार लाख अर्जाद्वारे कांद्याचा विमा काढला होता. ...
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. ...
राज्याचा कृषी विभाग तेलबियांचे क्षेत्र वाढविण्यासाठी विविध योजना राबवत आहे. प्रत्यक्षात या पिकांपासून अपेक्षित असे उत्पादन होईल का? ते वाचा सविस्तर. (Oil Seeds Crop) ...
unhali bhuimug lagwad बीजप्रक्रिया किड व रोग प्रतिबंधक करिता तसेच अन्नद्रव्य उपलब्धते करता रामबाण उपाय आहे. उन्हाळी हंगामात भुईमूग पिकात बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा. भुईमूग पिकात बीजप्रक्रिया कशी करावी सविस्तर पाहूया. ...
महागड्या रासायनिक खतांपेक्षा शेणखत परवडू लागल्याने सेंद्रिय शेतीकडे काही शेतकऱ्यांचा कल आता जास्त प्रमाणात दिसत आहे. बहुतेक शेतकरी रासायनिक शेती कमी करून शेणखत, लेंडी खत, कोंबड खत अशा खतांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत. ...