पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये काळ्या रंगाच्या द्राक्षाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर काळ्या द्राक्षांची लागवड केली आहे. ...
कोणतेही पीक घेतले तरी काही ना काही नैसर्गिक संकट येतेच. यंदा अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीनला फटका बसला. त्यातून सावरलेल्या तुरीवर पोखरणाऱ्या अळीने हल्ला केला आहे. ...
ऊस गाळपाने आता चांगलाच वेग घेतला असून कालपर्यंत राज्यात १८३ साखर कारखाने सुरू झाले आहेत. ऊस गाळपात सध्या तरी सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम असला तरी पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गाळपाचा वेग कमालीचा वाढला आहे. ...
mosambi ambiya bahar मोसंबीच्या झाडाला चांगली व जोमदार वाढ झाल्यावर आणि झाडांचा सांगाडा बनल्यावर झाडावर फळे घेण्यास सुरवात करावी. लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षात झाडांची चांगली वाढ योग्य वाटल्यास चौथ्या वर्षी माफक ताण देवून कमी प्रमाणात फळे घ्यावीत. ...
E-Pik Pahani : प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यासाठी अँड्रॉइड अॅप अपडेट करावे लागणार आहे. या नव्या अॅपच्या माध्यमातून शेतकरीवर्गाला ई- पीक पाहणी सहजरीत्या नोंद करता येणार आहे. ...
Mahabaleshwar Strawberry शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे व कृषी यशाचे प्रतीक म्हणून स्ट्राॅबेरीकडे पाहिले जाते. या स्ट्रॉबेरीच्या विविध जाती आता विकसित झाल्या असून, महाबळेश्वरच्या मातीत एक-दोन नव्हे तर १४ जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे. ...
ऊस शेतीला सुरुवात होऊन आता ५०-६० वर्षे झाली. सुरुवातीला जे उत्पादन मिळत होते, ते १५-२० वर्षानंतर मिळेनासे झाले. शेतकऱ्यांना यावर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. उत्पादन पातळी टिकविण्यासाठी त्याने रासायनिक खते जास्त वापरण्याचा चुकीचा मार्ग अवलंबिला. ...