हरभरा पिकात विविध अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसतो आहे. हरभरा पिकावर शेंडे, पाने व रोप कुरतडणारी अळी (कट वर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ...
काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्यास पनोरीजवळ मोठी घळ पडल्याने दूधगंगा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गेले पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद होता. ...
ऊस उत्पादन कमी होण्याची कारणे शेतीत सेंद्रिय खताचे महत्त्व व प्रचलित सेंद्रिय खत वापराचे मार्ग आपण मागील भागात पाहिले. सेंद्रिय खत भरपूर वापरणे गरजेचे आहे. हे लक्षात आले. ...
जनी धरणासाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. त्यांची एकदाची वर्गवारी करून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. ज्यांनी धरणासाठी त्याग केला, त्यांचे बारमाही पाणी आठमाही करण्यात आले हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे. ...
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने वैभव नायकवडी गळीत हंगाम २०२४-२५ करिता गळीतासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०४ रुपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केला. ...
निमगाव-दावडी परिसरात जमिनीचे क्षेत्र खूप मोठे आहे. निमगाव खंडोबा येथील शेतकरी विजय नानाभाऊ कोठावळे यांनी प्रथमच या परिसरात स्वतःच्या शेत जमिनीत डेजी पिंक व डेजी ब्लू या फुलांची लागवड करून वर्षाला लाखो रुपयांचे फुलांचे उत्पादन मिळवले आहे. ...