लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
श्रीमंतांच्या सोन्याला झळाळी पण शेतकऱ्यांच्या सोन्याचे दर पडलेलेच; हळद बाजार दबावात - Marathi News | The gold of the rich has increased, but the price of farmers' gold has fallen; Turmeric market is under pressure | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :श्रीमंतांच्या सोन्याला झळाळी पण शेतकऱ्यांच्या सोन्याचे दर पडलेलेच; हळद बाजार दबावात

Halad Bajar Bhav : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला श्रीमंतांच्या सोन्याला झळाळी मिळाली. पण शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याचे दर पडलेलेच पाहायला मिळाले. ...

Fal Pik Vima : उष्मा वाढतोय अन् आंबा भाजतोय; शेतकरी म्हणतोय यंदा तरी मिळेल का? फळपिक विम्याचा लाभ - Marathi News | Fal Pik Vima : The heat is increasing, the mangoes are burning; Farmers are asking, will they get it this year? Benefits of fruit crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima : उष्मा वाढतोय अन् आंबा भाजतोय; शेतकरी म्हणतोय यंदा तरी मिळेल का? फळपिक विम्याचा लाभ

देवगड तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस व मार्च महिन्यामध्ये सातत्याने तापमानात बदल होत राहिल्यामुळे आंबा भाजणे व आंबा उत्पादनावर अतितापमानामुळे परिणाम झाला आहे. ...

खरीप हंगामात वाजवी दरात खते मिळणार; केंद्राची एनबीएस अनुदानाला मान्यता - Marathi News | Central government approves NBS subsidy to provide fertilizers at reasonable rates during Kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामात वाजवी दरात खते मिळणार; केंद्राची एनबीएस अनुदानाला मान्यता

Fertilizer Nutrient Based Subsidy युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर या खतांच्या आणि निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलिकडच्या काळातील कल लक्षात घेता सरकारने पुढील निर्णय घेतला आहे. ...

अल्पमुदत पीक कर्जावरील व्याज सवलतीसाठी १६५ कोटीचा निधी आला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर - Marathi News | Funds of Rs 165 crore have been received for interest relief on short term crop loans; What is the decision? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अल्पमुदत पीक कर्जावरील व्याज सवलतीसाठी १६५ कोटीचा निधी आला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

panjabrao deshmukh vyaj savlat yojana सन २०२४-२५ या वर्षात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थसहाय्य रु. ३००.०० कोटी अर्थसंकल्पित तरतूद असून रु. १३५.०० कोटी इतका निधी वितरणास आगोदर मान्यता दिली होती. ...

Shevga Export : पंढरपूर तालुक्यामधील शेतकरी महिला गटाचा शेवगा दुबईला रवाना - Marathi News | Shevga Export : Drumstick of a women farmers group from Pandharpur taluka export to Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shevga Export : पंढरपूर तालुक्यामधील शेतकरी महिला गटाचा शेवगा दुबईला रवाना

महिलांचे बचत गट व शेतकरी गट तयार करून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामधील शिवस्वराज्य शेतकरी महिला गटाने शेवग्याची लागवड केली होती. ...

Ujani Dam Water Level : राज्यातील सर्वात जास्त पाणीसाठा असणाऱ्या उजनी धरणात किती पाणी शिल्लक? - Marathi News | Ujani Dam Water Level: How much water is left in Ujani Dam, which has the highest water storage in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : राज्यातील सर्वात जास्त पाणीसाठा असणाऱ्या उजनी धरणात किती पाणी शिल्लक?

उजनी मुख्य कालव्यातून २ हजार ८५० क्युसेक, भीमा सीना जोडकालव्यातून ८७५ क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन ३३३ क्युसेक, दहिगाव योजना ६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...

दुष्काळावर मात करत दोन तरुण शेतकऱ्यांनी फुलवली रंगीत खरबुजांची शेती त्यांची दुबईमध्ये ख्याती - Marathi News | Overcoming drought, two young farmers flourish with colorful musk melons, making them famous in Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळावर मात करत दोन तरुण शेतकऱ्यांनी फुलवली रंगीत खरबुजांची शेती त्यांची दुबईमध्ये ख्याती

दुष्काळाचे सावट डोक्यावर असताना तालुक्यातील मांडवगण परिसरातील बांगर्डे येथील युवा शेतकरी बलभीम शेळके व नितीन जाधव यांनी कमी पाण्यावर नियोजन करत पिकविलेल्या रंगीत खरबुजांचा स्वाद रमजान ईदनिमित्त दुबईत दरवळला आहे. ...

भाताची रत्नागिरी-८ ही जात होतेय पॉप्युलर; यंदा कोकण कृषी विद्यापीठात तिप्पट बियाणे उत्पादन - Marathi News | Ratnagiri-8 rice variety is popular; This year, seed production at Konkan Agricultural University tripled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाताची रत्नागिरी-८ ही जात होतेय पॉप्युलर; यंदा कोकण कृषी विद्यापीठात तिप्पट बियाणे उत्पादन

चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३ दिवसांत तयार होणाऱ्या 'रत्नागिरी आठ' (सुवर्णा मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. ...