या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पीक विमा अर्ज भरण्याची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही माहिती दिली. ...
पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...
राज्यात मागील दहा दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनचे पिक पिवळे पडले आहे. सोबतच तणांचा प्रादुर्भाव वाढत असून आंतरमशागतीच्या कामांना बाधा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी. ...
पिक उत्पादनात मशागातीपासून ते काढणीपर्यंत तण नियंत्रण महत्वाचा घटक आहे. पीकनिहाय वेगवेगळ्या प्रकारची तणे आढळतात. सद्यस्थितीत तणनाशके फवारली तरीही तण नियंत्रण होत नाही असे दिसत आहे अशावेळी तणनाशकांची फेरपालट करणे जरुरीचे ठरते. ...
मोसंबीचे नर्सरीमधील पाने आकाराने मोठे असल्याकारणाने त्यावर पाणी साठून त्यावर कथ्या रंगाचे डाग म्हणजे 'फायटोफ्थोरा' बुरशीची लागण तसेच 'कोलेटोट्रीकम' बुरशीचे गोल रिंग संतत येणाऱ्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे वाढत असलेले निदर्शनात येत आहे. ...
तुडतुडे, फुलकिडे, मावा, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. या किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टळेल आणि रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होईल. ...