Janori wheat Farming: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जानोरी गाव एकेकाळी 'गव्हाची जानोरी' म्हणून ओळखले जात होते. मात्र, या पारंपरिक गव्हाच्या (Wheat) वाणाचे जीआय मानांकन (GI Rating) मिळवणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर ...
सांगली, तासगाव भागानंतर द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात आता हळूहळू सोलापूर जिल्ह्याची देखील ओळख राज्याबरोबरच उच्च क्वालिटीमुळे परदेशातही होऊ लागली आहे. ...
Dushkal Nidhi खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी मंगळवार अखेर (दि. १८) सांगोला तालुक्यातील ७५ हजार ९४६ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ११६ कोटी ९६ लाख २९ हजार रुपयांचा दुष्काळनिधी जमा केला आहे. ...
Rajma farming: रब्बी हंगाम म्हटले की गहू, ज्वारी आलीच. यात अलीकडे हरभऱ्याचा तोरा वाढला. अशातच नव्या राजमा पिकाची (Rajama Crop) दमदार 'एन्ट्री' झाली असून, त्याला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने आता शेतकरी या पिकाकडे वळताना दिसत आहे. ...
समाजमाध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांना नवनवी पिके घेण्यासाठी सोयीचे झाले आहे. म्हणूनच हुलगा-मटकीच्या जागी डाळिंब, आंबा, स्ट्रॉबेरीसारखी पिके दिसत आहेत. ...
असंतुलित रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा बेसुमार वापर, पिकांच्या फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय पदार्थ आणि जैविक खतांचा कमी वापर, तापमान आदी विविध कारणांचा राज्यातील मातीच्या आरोग्यातर विपरीत परिणाम होत आहे. ...
आज बाजारात कडधान्यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शेतमालाला भाव न मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्य पिकासोबत कडधान्यांची लागवड केली तर आर्थिक फायदा आहे. ...