Soybean Crop Protection : विदर्भातील सोयाबीन पिकावर सततचा पाऊस आणि दमट हवामानामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पाणी साचल्यामुळे झाडे पिवळसर होत असून, मुळकुज, करपा, रायझोक्टोनिया ब्लाइटसह पिवळा मोझॅक या रोगांचा धोका निर्माण होतो. शेतकऱ ...
आंधळी, ता. माण येथील अशोक जोतीराम शेंडे आणि त्यांचे बंधू किसन शेंडे या बंधूंनी विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीची चक्क दुष्काळी भागात लागवड केली. ...
Cotton Crop Protection : अमरावती विभागात बीटी कापसावर डोमकळ्यांचा (Pink Bollworm) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. बोंडं वाळून उत्पादन घटत असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत. हवामानातील अस्थिरतेमुळे या कीडीवर नियंत्रण करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडी ...
Marathawada Weather : यंदा मराठवाड्यात पावसाचे दिवस वाढले असले तरी तो असमान पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरी ४३ दिवस पाऊस झाला. गतवर्षी ही संख्या ३८ दिवस होती. काही तालुक्यांत अतिवृष्टी, तर काही भागांत अत्यल्प पाऊस झा ...
हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मूग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे. ...
लक्ष्मीवाडीच्या देशी शेंगांना इतकी मागणी आहे की, शेंगा काढायचा अवकाश, लगेच शेंगांची पोती विकली जातात. अनेकांना शेंगा मिळाल्या नसल्याने पुढच्या वर्षी शेंगा द्या. आताच आमचे बुकिंग घ्या, असे म्हणायची वेळ येते. ...