कृषी विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या आढाव्यातून बहुतांश पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात यंदा १ कोटी ४१ लाख १ हजार २७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. ...
यंदाच्या खरिपात राज्यात ९९ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी १०६६ मंडळांमध्ये १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. ...
सरकार १४० कोटी जनतेची भूक अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल आयात करून गरज भागविणार आहे. लोकांच्या पोटाची भूक आयातीवर किती वर्षे भागविणार आहात? यावर दीर्घकालीन उपाययोजना करणारच नाही का? भारताच्या शेतीचे मूल्यमापन नीट होत नाही. चालू वर्षी पावसाने अधिक बिकट करू ...
कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने योजनेचे काम करण्यासाठी त्यांनी जबाबदारी निश्चित केली आहे. यासाठी त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. दोन वर्षांपासून राज्य तलाठी महासंघाने शासनाकडे पाठपुरावा केला होता. ...
पीकविमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान याअंतर्गत जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर या अधिसूचित पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश ...