मोबाइलवरील ई-पीक पाहणी अॅपवर राज्यात आतापर्यंत ८९ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यात नागपूर विभागाने आघाडी घेतली असून येथे ८३ टक्के क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. तर ३८ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाची नोंद झाली आहे. ...
बऱ्याच भागात काही पिके अधिसूचित केलेली नसतानाही (विमा यादीत नसलेली पिके) मोठ्या प्रमाणावर लागवड होत असते. अधिसूचित नसलेल्या पिकासाठी पीक विम्याची रक्कम किंवा शासकीय मदत कशी मिळवायची ते जाणून घेऊ ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे, ती ८ दिवसांत न दिल्यास पीक विमा कंपन्यांनी नियमानुसार होणाऱ्या कारवाईची तयारी ठेवावी, असा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. ...