जिद्दीने मेहनत केल्यास शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळू शकते. हे निमगाव केतकी येथील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. पोपट घुसाळकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ...
राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र २८.३८ लाख हेक्टर, उत्पादन ३२.७७ लाख टन तर उत्पादकता ११५६ किलो/हेक्टर अशी आहे. ...
पाऊस पडून किंवा पिकाचे नुकसान होऊन ७२ तास उलटले तरी शेतात पाणी साचलेले आहे किवा नुकसानीपर्यंत जाणे अवघड होऊन बसले आहे, तर शासनाकडून पीक पंचनामा झाल्याशिवाय मदत मिळणार नाही. ...
ज्वारीच्या एकूण जागतीक उत्पन्नापैकी ५५ टक्के ज्वारी अन्नधान्य म्हणून व ३३ टक्के ज्वारी पशुखाद्य म्हणून वापरली जाते. रब्बी ज्वारीचे उत्पादन व लागवड या बाबतीत महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. ...