भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित केले आहे. आणि त्याच अनुषंगाने देशभरात आणि जगभर चालवल्या जाणाऱ्या जनजागृती मोहिमांमध्ये छोटीसी भूमिका पार पाडत आहे. ...
पाऊसमान कमी झाल्यास रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी होऊन गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात. ...
पाऊसच कमी असल्याने यंदा ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र वाढण्याची तर गहू, कांदा, हरभरा आदी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात केवळ १५ टक्केच पेरणी झाली आहे. ...
निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या बाभुळगाव येथील दीपक गुरगुडे या तरुण शेतकऱ्याने या वर्षी पाच एकर डाळिंब शेतीतून ७१ टन २०० किलो उत्पादन घेत, १ कोटी २३ लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. ...
वरईत ग्लुटेन नसल्याने तसेच प्रथिने व तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने पचायला हलकी असते. वरईत स्निग्ध पदार्थ, लोह जास्त प्रमाणात आढळतात म्हणूनच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. ह्याची लागवड कशी करायची ते पाहूया. ...