केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून मूल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत कांदा खरेदी करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे याबाबत अधिक माहिती देताना, त्यांनी सांगतिले की, बाजारपेठात कांद्याची उपलब्धता पुरेशी रहावी यासाठी केंद्र सरकार २ लाख टन कांदा खरेदी करणार ...
हरभरा पिकावर शेंडे, पाने व रोप कुडतडणारी अळी (कट वर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीची ओळख, नुकसानीचा प्रकार व व्यवस्थापन कसे करावे ते पाहूया. ...
भरडधान्य पिकांमध्ये प्राथमिक आणि दुय्यम प्रक्रियेमध्ये कच्च्या धान्यांचे खाद्य आणि विक्रीयोग्य उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक क्रियाकलापांचा समावेश होतो. ...
यावर्षी देशभरातील कापसाच्या उत्पादनात माेठी घट झाली असून, उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. कापसाचा सरासरी उत्पादन खर्च प्रतिक्विंटल १० हजार रुपये असून, दर मात्र ७ हजार रुपयांच्या आसपास मिळत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २,४०० ते ३,२०० रुपयांचे नुकसान ...
तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत असलेले थंड हवामान व मागील काही दिवस असलेले ढगाळ वातावरण हे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. ...