लोक सहभागातून ग्रामविकास व लोककार्यक्रमांत शासनाचा सहभाग या संकल्पनेवर आधारीत आदर्शगांव संकल्प व प्रकल्प योजना सन १९९४-९५ पासुन राज्यस्तरीय योजना म्हणून राबविण्यात येत आहे. ...
पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील रामदास काळे व सचिन रामदास काळे या शेतकरी पिता-पुत्रांनी एक एकरात सुमारे पंचवीस टन कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेऊन अवघ्या दोन महिन्यात सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. ...
खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक युरिया, १०-२६-२६, एमओपी या खतांना मागणी अधिक आहे. युरिया, एमओपी खतांचे दर गतवर्षी एवढेच असले तरी मिश्र खतांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ...
लिंबांच्या दरात वाढ झाल्याने लिंबू प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांवर पोहोचला असून, एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. एका किलोत आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात. ...
गतवर्षी सुरुवातीला सोयाबीन निघाल्यावर थोडे दिवस पाच हजारांच्या पुढे प्रती क्विंटलचे भाव गेले होते. त्यानंतर आता जवळपास दहा ते अकरा महिने होऊन गेले तरी क्विंटलच्या दरात अपेक्षित वाढ होत नाही. ...