मागील आठवड्यात संततधार पडलेला पाऊस व गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडताच आलेल्या पुराने चंद्रपूर जिल्ह्यात सात हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यात वाहून गेलेल्या ५ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील धान शेतीचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक अहवा ...
Tomato Bajar Bhav: सध्या टोमॅटोचे भाव कमालीचे उतरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले असल्याचे चित्र दिसत आहे. बळीराजा शेतात मेहनत करून स्वकर्तृत्वासह कौशल्याने उत्पादन मिळवतो. ...
Soybean Crop Protection : सोयाबीन पीक सुरक्षित ठेवायचंय? खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांचा वेळीच बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान टाळता येते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले उपाययोजना जाणून ...
Krushi Salla : कापूस, तूर, भुईमूग, भाजीपाला व फळबाग पिकांसाठी हवामान अनुकूल राखण्यासाठी काय करावे याविषयीचा कृषी आधारित हवामान सल्ला वाचा सविस्तर (Krushi Salla) ...
Onion Farmer : जीवाचे रान करून कांदा पिकाचे विक्रमी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकऱ्यांना कोसळलेल्या दराने निराश केले आहे. जवळपास कांदा चाळीतच सडला असल्याने उरलेला कांद्याला कोंब फुटायला सुरुवात झाली आहे. ...
Farmer Foreign Tour Scheme राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात/कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी याचा अभ्यास करणे. ...
पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासह काही भागांमध्ये पावसाचा खंड १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे उगवणी झाल्यानंतर खरीप पिकांवर तीव्र पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. ...