जमिनीच्या सपाटीकराणामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची बचत तर होतेच त्याचप्रमाणे उत्पादन आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते तसेच जमीन सपाट असल्यामुळे मशीनरी वापरणे सोयीचे होते. ...
बारामती तालुक्यातील मळद येथील शेतकऱ्याने खपली गव्हाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. आरोग्यदायी असणाऱ्या या वाणाचे गव्हाबरोबरच भरडा करून लापशी/दलिया मागणीनुसार विक्री करण्यात येते. ...
आयटीआय शिक्षक नानासाहेब दिनकर बिचकुले यांनी आपल्या शेतात तुर्की देशातील बाजरीचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे लसूण, कांदा शेतात आंतरपीक म्हणून बाजरीचे घेतलेले पीक जोमदार आले असून यातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. ...
मातीमध्ये असणारी अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध अवस्थेत आणून देण्याचे महत्वाचे काम विविध प्रकारचे सुक्ष्मजीव करत असतात. याच उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या जमीनीमध्ये वाढवली पाहिजे. ...
उत्तम निचऱ्याची व गाळाची सुपीक जमीन या फळझाडाच्या वाढीसाठी पोषक असते. अशा जमिनीत चुनखडीचे प्रमाण मात्र कमी असावे. उष्ण कटिबंधातील हवामान या पिकाला चांगले मानवते. नारळ बागेत केळीची आंतरलागवड फायदेशीर ठरत आहे. ...
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार रणवरे यांनी जानेवारी महिन्यात आपल्या एकर क्षेत्रात काकडी पिकाचे उत्पादन घेतले. उन्हाळी काकडी लागवड जानेवारीच्या सुरुवातीस, तर खरीप हंगामासाठी जून किंवा जुलैमध्ये केली जाते ...