शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक कर्ज, जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण, बेरोजगारी, कृषिपंप कनेक्शनसह जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर शिवसेनेने बुधवारपासून जिल्हाभरात आंदोलन सुरू केले आहे. ...
जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून खरीप हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी ...
बुलडाणा : कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळण्यात दिरंगाई होत असल्याच्या पृष्टभूमीवर शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश वजा सुचना जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिल्या आहेत. ...
बुलडाणा: बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असून वरिष्ठांनी याची दखल घेवून शेतकऱ्यांना तातडीने कर्ज पुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंद्रशेखर चंदन ...
शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ऐतिहासिक कर्जमाफी अशी बिरुदावली देऊन मोठा गाजावाजा केला. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे जमा झालेले पैसे बँक खात्यातून परत गेले आणि आता त्यांच्या नावावर संपूर्ण कर्जाची रक्कम शिल्लक असल्याचा प्रकार उघडकीस ...
जिल्हाभर सध्या समाधानकारक पाऊस असल्यामुळे रोवणीच्या कामांना वेग घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटपाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. खरीप हंगामासाठी सहकार विभागाने दिलेल्या कर्जवाटपाच्या लक्ष्यांकापैकी जेमतेम ३६ टक्के लक्ष्य गाठण्यात आतापर्यंत य ...
जानेफळ : कासव गतीने सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमुळे जानेफळ परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पेरणी होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीसाठी उधारीने घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यास उशीर होत आहे. बाजार ...
शेतकऱ्यांना बँक पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने या विरोधात आज सकाळी काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे समोर धरणे आदोंलन करण्यात आले. ...