नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, गोंदे दुमाला, कुºहेगाव, जानोरी आदी भागातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ मुदतीपूर्व घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांनी केले ...
शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा काढण्यासाठी सीसीएससी सेंटरवर जावे लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. मात्र गावखेड्यात इंटरनेटचा स्पीड मिळत नाही. एकाचवेळी शेतकरी विमा काढण्यासाठी जात असल्याने साईड हँग होते. अशा एक ना अनेक अडचणी विमा काढताना शेतकऱ्यां ...
मानोरी : नैसर्गिक संकटात पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षक पीक विमा म्हणून सर्वत्र प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू असून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकºयांनी पीक विमा काढण्याचे आवाहन कृषी वि ...
चांदोरी : नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी निफाड तालुक्यात तीन हजार एकावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीक काढता येण ...
नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी करिता विमा योजना राबविली जाते. कंपन्यांचे हित जोपासत शेतकºयांचे अहित साधणारी पीकविमा पद्धती नेहमीच वादात राहिली आहे. पिकविम्याच्या माध्यमातून औद्योगिक समूहांच्या खात्यात खरीपासाठी शेतकऱ्यांच्या ...