लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

पिक विम्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा - Marathi News | Morcha on Collector's office for demand of crop insurance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पिक विम्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

मोर्चात जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. ...

जिल्ह्यात ४७ हजार हेक्टरवरील पिकांना विम्याचे सुरक्षा कवच - Marathi News | Insurance cover of 47 thousand hectare in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात ४७ हजार हेक्टरवरील पिकांना विम्याचे सुरक्षा कवच

यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. यातील केवळ ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे पीक विमा काढून सुरक्षित करण्यात आले. याकरिता ४९ हजार शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. ...

१३ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणाºयांचा सत्कार - Marathi News |  Felicitating the benefits of crop insurance to 13 thousand farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१३ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणाºयांचा सत्कार

सुमारे १९ कोटी रुपयांची विमा भरपाई मिळवून देणाºया शेतकºयांचा कळमसरे ग्रामस्थांनी श्रीराम मंदिरात जाहीर सत्कार केला. ...

प्रधानमंत्री पिक विमा योजना राफेल पेक्षाही मोठा घोटाळा : पी. साईनाथ - Marathi News | Prime Minister's insurance plan is a bigger scam than Rafael: P Sainath | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रधानमंत्री पिक विमा योजना राफेल पेक्षाही मोठा घोटाळा : पी. साईनाथ

विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही,शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्या दरवेळी नाव बदलून समोर येत आहेत. ...

परभणी : सहा लाख शेतकऱ्यांना विमा मिळण्याची आशा - Marathi News | Parbhani: The hope of getting insurance for six lakh farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सहा लाख शेतकऱ्यांना विमा मिळण्याची आशा

२०१८-१९ या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तूर या पिकासाठी विमाधारक शेतकºयास २५ टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई अगाऊ अदा करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकºयांना पीक विम्या मिळण् ...

बीड जिल्ह्यात ७०० शेतकऱ्यांना केवळ पाच रुपयांपर्यंत पीकविमा - Marathi News | In Beed district farmer got five rupees to seven hundred rupees crop insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात ७०० शेतकऱ्यांना केवळ पाच रुपयांपर्यंत पीकविमा

याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  ...

पीक विम्यासाठी ५ लाख ५८ हजार अर्ज - Marathi News | 5 lakh 58 thousand applications for crop insurance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पीक विम्यासाठी ५ लाख ५८ हजार अर्ज

प्रधानमंत्री पीकविमा या योजनेसाठी तब्बल ५ लाख ५८ हजार ४१२ शेतकऱ्यांनी बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कं. लि. कडे अर्ज दाखल केले आहेत. ...

विम्यावरून वातावरण तापले - Marathi News | Farmers meet collector for crop insurance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विम्यावरून वातावरण तापले

विमा कंपनी आणि जिल्हाधिका-यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतक-यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे केली आहे. ...