लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत ज्या शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार त्यांचा एकापेक्षा अधिक वेळा आणि प्रत्यक्ष लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा (ओव्हर इन्शुअरन्स) नसेल तर त्या श्ेतक-यांना लेखी अर्ज सादर करण्यासाठी ६ सप्टेंबर २०१९ ...
गतवर्षी भरलेला खरिपाचा पीकविमा सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने बीडमधील ओरियन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी काढलेल्या धडक मोर्चा आणि ७ तासांच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. ...
खरीप हंगामातील पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील पावणे सहा लाख शेतकऱ्यांनी २०१८-१९ या वर्षात विमा कंपनीकडे २८ कोटी ५८ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. यावर केंद्र व राज्य सरकारने अडीचशे कोटी रुपये आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे ...