लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा, मराठी बातम्या

Crop insurance, Latest Marathi News

राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये पीक विमा सापडला संकटात! - Marathi News | Crop insurance found in crisis in 3 districts of the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये पीक विमा सापडला संकटात!

सहा वेळा निविदा; नुकसानभरपाईसाठी लक्ष्य केल्याने कंपन्यांचा असहकार ...

...तर विमा कंपन्यांच्या स्वतंत्र पंचनाम्यांना लागणार वर्ष - Marathi News | ... then it will take years for independent crop panchanama for insurance companies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर विमा कंपन्यांच्या स्वतंत्र पंचनाम्यांना लागणार वर्ष

विमा कंपनी प्रतिनिधींच्या बैठकीत विभागीय आयुक्तांनी केली कानउघाडणी  ...

पीक विमा काढलेले शेतकरी अहवालाच्या प्रतिक्षेत! - Marathi News | Crop insurance farmers waiting for report! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक विमा काढलेले शेतकरी अहवालाच्या प्रतिक्षेत!

पीक विमा भरणाºया शेतकºयांचा अंतिम अहवाल अद्याप पूर्ण झाला नाही. ...

'....खात्यावर फक्त २६ रुपये आहेत'; पीक विम्यासाठी उद्विग्न शेतकऱ्याचा झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | '.... only 26 rupees on account'; An angry farmer climbing a tree for crop insurance in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'....खात्यावर फक्त २६ रुपये आहेत'; पीक विम्यासाठी उद्विग्न शेतकऱ्याचा झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

तीन वर्षापासून पीकविमा मिळत नसल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न ...

परतीच्या पावसाने बाजरी काळी पडली; कांदा रोपे भुईसपाट - Marathi News | The millet turned black with a return of rain; Onion seedlings | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :परतीच्या पावसाने बाजरी काळी पडली; कांदा रोपे भुईसपाट

अवेळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांची पुरती वाट लागली आहे.   ...

शेतकऱ्यांना अधिकची मदत तसेच पीकविम्याचे पैसे द्यावेत; भाजपाने राज्यपालांना केली मागणी  - Marathi News | Farmers need to pay extra help and crop insurance; BJP demands Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना अधिकची मदत तसेच पीकविम्याचे पैसे द्यावेत; भाजपाने राज्यपालांना केली मागणी 

पीकविम्याची मदत करण्यासाठी राज्यपालांनी पीक विमा कंपन्यांना पाचारण करावे, असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले. ...

जामखेड तालुक्यात ११ हजार शेतक-यांना नुकसानीचा फटका - Marathi News | Thousands of farmers were killed in Jamkhed taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड तालुक्यात ११ हजार शेतक-यांना नुकसानीचा फटका

जामखेड तालुक्यातील नान्नज, नायगाव व जामखेड मंडलाला अवकाळीचा तडाखा बसला. काढणीसाठी आलेला कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्ष बागांचे नुकसान झाले. ...

शेतकऱ्यांचा संयम सुटला: विमा कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले! - Marathi News |  Farmers detain Insurance company officials, employees in their office at Akola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा संयम सुटला: विमा कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले!

संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी शुक्रवारी कंपनीच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना सायंकाळपर्यंत कोंडून ठेवले. ...