Orange Crop Insurance : दिवाळी गेली, पण अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदार अजूनही विमा परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हवामान आधारित आंबिया बहार फळपीक विमा रक्कम वितरणात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. ' ...
राज्य शासनाने रब्बीतील पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी आणि फार्मर आयडी सक्तीची केली आहे. मात्र, सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना त्यांचे लोकेशन थेट अरबी समुद्रात दाखविले जात आहे. (Crop Insurance) ...
यंदाच्या रब्बी हंगामातील पीकविमा योजनेत नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले असून, ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर, गहू, हरभरा व कांदा पिकासाठी १५ डिसेंबर व उन्हाळी भुईमूगासाठी ३१ मार्च २०२६ अशी मुदत ठेवण्यात आली आहे. ...
pik vima nuksan bharpai खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यात पीकविमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. ...
शासनाने सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना चालू खरीप हंगामापासून लागू केली असून, रब्बी हंगामासाठी ही योजना अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकांसाठी उपलब्ध आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी करणे व फार्मर आयडी अनिवार्य राहणार आहे. ...
Nagpur : या प्रकरणाची पेठेमुक्तापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, शुक्रवारी नरखेड येथे झालेल्या भेटीत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी व कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. ...