सध्या संघाचा कर्णधार असलेला लुका मॉड्रिक हा त्यावेळी फक्त ६ ते १० वर्षांचा होता. सर्बियन बंडखोरांनी क्रोएट्स नागरिकांवर हल्ले केले त्यावेळी मॉड्रिकच्या डोळ्यादेखत त्याचे आजोबा व अन्य सहा नातेवाईकांना फासावर लटकविण्यात आले होते. अशा मानसिकतेत वाढलेला ...