जगातिल सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कारच्या ताफ्यात नवी गाडी दाखल झाली आहे. यामुळे रोनाल्डोकडील गाड्यांच्या ताफ्याची किंमत 16 मिलियन पाऊंड म्हणजेच 149 कोटींच्या घरात पोहोचली आहे. ...
कोरोना व्हायरसशी संपूर्ण जगाचा संघर्ष सुरू आहे. देशातील सरकार, आरोग्य यंत्रणा हा व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या बिकट परिस्थितीत विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीही पुढाकार घेऊन मदत करताना पाहायला मिळत आहेत. ...
अजूनही या व्हायरसवर हवं तसं नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नसल्याचं त्याचा फैलाव आणखी वेगाने होत आहे. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी सर्व सामान्य नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत आहेत. ...